Maharashtra Integration Committee : महाराष्ट्र एकीकरण समितीचं आझाद मैदानावर आंदोलन : ABP Majha
बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी, महाराष्ट्र एकीकरण समितीचं आझाद मैदानावर आंदोलन. मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला देणार. विरोधक आणि सत्ताधारी शिष्टमंडळाची भेट घेण्याची शक्यता.