Avdhoot Tatkare Joins BJP : शिवबंधन सोडून BJPमध्ये प्रवेश केल्यानंतर अवधूत तटकरेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेशसोहळा पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram