Firing in Qawwali Islampur : इस्लामपूरमध्ये कव्वाली सुरु असताना स्टेजवर हवेत गोळीबार

Continues below advertisement

इस्लामपूर मध्ये कव्वाली सोहळ्याच्या  मंचावरुन कव्वाली सुरु असताना एकाने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. इस्लामपूरच्या मोमीन मोहल्ला परिसरातील घटना...हवेत गोळीबार करणारा व्यक्ती कोण आणि घटना कधीची याबाबत पोलीस तपास करणार का असा सवाल उपस्थित होतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram