Aslam Shaikh : आपण एकमेकांवर राग काढण्यासाठी कारवाई करायला लागलो तर ते योग्य नाही
Continues below advertisement
Aslam Shaikh : आपण एकमेकांवर राग काढण्यासाठी कारवाई करायला लागलो तर ते योग्य नाही. सोनिया गांधीना इडीची नोटीस. सोनिया गांधीना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे इडीचे आदेश. सरकार केंद्रीयंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत मुंबईत काँग्रेस नेत्यांचं आंदोलन.
Continues below advertisement