Maharashtra Govt Formation | सरकारबद्दल शिवसेना-भाजपला विचारा : शरद पवार | ABP Majha

Continues below advertisement
शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनाच विचारा सरकार कसं बनवणार, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या तिढ्याविषयी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram