Sanjay Raut on NDA | एनडीए कुणाची जहागीर नाही : संजय राऊत | नवी दिल्ली | ABP Majha
शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले. एनडीए ही कुणाची जहागीर नाही. सध्या एनडीएचा नेता कोण? कुणाच्या सहीने शिवसेनेला एनडीएबाहेर काढलं, असे सवाल राऊतांनी उपस्थित केलेत.