Ashok Valam : आंदोलक प्रमुखांच्या जीवाचं काही बरं बाईट झालं तर फडणवीस आणि सामंत जबाबदार असतील

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्याच्या दोन मंत्र्यांकडून बारसू रिफायनरी आंदोलकांच्या जीवाला धोका असल्याचा दावा कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केलाय... कोकणातील बारसु रिफायनरी आंदोलकांना पोलीस पकडून जेलमध्ये टाकतात आणि त्यातील प्रमुखांना जिल्हा बंदी करून रात्री अपरात्री दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन सोडतात असा आरोप त्यांनी केलाय.. आंदोलक प्रमुखांच्या जीवाचं काही बरं बाईट झालं तर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत जबाबदार असतील असा इशारा त्यांनी दिलाय...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram