MVA Mahamorcha : मविआच्या महामोर्चात अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण सहभागी होणार
MVA Mumbai Morcha : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
Tags :
Sharad Pawar Congress Ajit Pawar Mumbai NCP Thackeray Group : Uddhav Thackeray MVA Mahamorcha