Ashok Chavan meets Sonia Gandhi : देगलूर विजयानंतर अशोक चव्हाण सोनिया गांधी यांच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
17 Nov 2021 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेगलूरमधील विजयानंतर आमदार जितेश अंतापूरकर यांच्यासह अशोक चव्हाण दिल्लीला रवाणा झाले आहेत. देगलूर विधानसभा पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. त्यानंतर काँग्रेसने आपला उमेदवार जितेश अंतापूरकर यांना या जागेसाठी उभे केले होते. हि जागा जिंकल्यानंतर आता जितेश अंतापूरकर यांच्यासह अशोक चव्हाण दिल्लीला सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.