Cast Certificate आता शाळेतच! सामाजिक न्याय विभागाचा मोठा निर्णय ABP Majha
अनुसूची जातीतील विद्यार्थी शासकीय लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना शाळेतच जातप्रमाणपत्र मिळणार.