Ashok Chavan : 'मराठा आणि ओबीसी यांच्यात कोणताही सत्तासंघर्ष नसावा'- चव्हाण
मराठा आणि ओबीसी यांच्यात कोणताही सत्तासंघर्ष नसावा... तो लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैवी आहे.. अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलीय.. तर जरांगेच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचंही चव्हाणांनी सांगितलंय.