Ashok Chavan Special Report : 'अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच भाजपमध्ये जाणार होते' नेमकं काय घडलं?
Continues below advertisement
Ashok Chavan Special Report : अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच भाजपमध्ये जाणार होते, प्लॅन दोन वर्षांआधीच ?... अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच भाजपमध्ये जाणार होते' नेमकं काय घडलं?
अशोक चव्हाण भाजपात गेले... काँग्रेसचा हात सोडून त्यांनी कमळ हाती घेतलं... या पक्षप्रवेशाचा सोहळा उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिला... अर्थात हे सगळं घडलं पडद्यासमोर आणि जगजाहीर... मात्र हे सगळं घडलं कसं?, यामागचा मास्टरमाईंड नेमका कोण? चव्हाणांना गळाला लावण्यासाठी भाजपने नेमकं कोणतं जाळं टाकलं? आणि महत्त्वाचं म्हणजे, हा प्लॅन ठरला कधी? असे प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत... याच प्रश्नांचा मागोवा घेणारा आणि आतली गोष्ट सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट... पाहूयात...
Continues below advertisement