Ashok Chavan On Manohar Joshi : राजकीय प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी अनुकरणीय : अशोक चव्हाण
abp majha web team
Updated at:
23 Feb 2024 10:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे तीन वाजता निधन झालं. त्यांचं पार्थिव हिंदुजा रुग्णालयातून माटुंगा परिसरात त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोनपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.