Pradnya Satav On Ashok Chavan :अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे मराठवाड्यावर काहीही परिणाम होणार नाही
Continues below advertisement
अशोक चव्हाण यांच्या सोबत जाणारे दोन ते तीन आमदार सोडले तर मराठवाड्यावर त्यांच्या जाण्याचा परिणाम होणार नाही. प्रज्ञा सातव यांची अशोक चव्हाणांवर प्रतिक्रियाय. अशोक चव्हाण यांच्याकडून फोन आलेला नसल्याचंही प्रज्ञा सातव यांनी केलं स्पष्ट.
Continues below advertisement