Ashok Chavan Resignation : काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना मुंबईला बोलावलं : वर्षा गायकवाड
Continues below advertisement
Ashok Chavan Resignation : काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना मुंबईला बोलावलं : वर्षा गायकवाड
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आलाय.. काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांना मुंबईला बोलावण्यात आलंय. फक्त आमदारच नाही तर नगरसेवकांशी सुद्धा आम्ही संपर्क साधत असल्याचं वर्षा गायकवाडांनी म्हटलयं. त्यामुळे काँग्रेसचे माजी नगरसेवक रात्रीच्या सुमारास मुंबईकडे रवाना होणार असं दिसतंय..
Continues below advertisement