Sanjay Raut On Ashok Chavan : फटका बसलाच तर तो भाजपलाच बसणार : संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut On Ashok Chavan : फटका बसलाच तर तो भाजपलाच बसणार : संजय राऊत 
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली, तेव्हाच चव्हाण यांनी शिंदेंबरोबर भाजपाशी घरोबा करण्याची योजना आखली होती. अशोक चव्हाण हे गेल्या काही काळापासून भाजपात जाण्यासाठी धडपड करत होते, त्यांना आता मुहुर्त मिळाला असेल. संजय राऊत यांची अशोक चव्हाणांवर टीका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram