Ashok Chavan Devendra Fadnavis Meeting : चव्हाण फडणवीस भेटीमुळे चर्चेला उधाण; राजकीय भुकंपाची शक्यता
देवेंद्र फडणवीसांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, आशिष कुलकर्णी यांच्या घरी उभ्या- उभ्या भेट झाली असं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलंय.