Aashish Shelar On Cloth : जिन्स, शर्ट घालणारे आशिष शेलार खादी कपड्यात : ABP Majha

Continues below advertisement

मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आज अधिवेशनात वेगळ्या पेहरावात दिसले. नेहमी जिन्स शर्ट घालणारे शेलार खादीचे कपडे वापरताना दिसले.. पुढील राजकारणाचे संकेत शेलारांना मिळाले आहेत का ? असा सवाल आमच्या प्रतिनिधींनी शेलारांना विचारला...  त्याच्याशी बातचित केलीए आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram