Devendra Fadnavis vs Ajit Pawar : Nawab Malik यांची अधिनेशनात एन्ट्री, फडणवीसांचं पत्र;महायुतीत वादळ

Continues below advertisement

Devendra Fadnavis vs Ajit Pawar : Nawab Malik यांची अधिनेशनात एन्ट्री, फडणवीसांचं पत्र;महायुतीत वादळ अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजापेक्षा गाजला तो एका नेत्यामुळे... आणि तो नेता म्हणजे नवाब मलिक... ऑगस्टमध्ये जामीन मिळाल्यापासून ते कारागृहाबाहेर आहेत... मात्र, राष्ट्रवादीतल्या उलथापालथीनंतर त्यांची भूमिका काय? हे अजून गुलदस्स्त्यात होतं... आणि आज अचानक मलिक हिवाळी अधिवेशनात हजर झाले... इतकंच नाही तर, ते सत्ताधारी बाकावरही बसले... त्यातून त्यांचा पाठिंबा अजितदादांना आहे हे उघड झालं... मात्र हे सगळं असतानाच, फडणवीसांनी एक लेटरबॉम्ब टाकला... आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram