Ashish Shelar UNCUT PC : मविआच्या मोर्चा विरोधात भाजपचं माफीमांगो निदर्शनं ABP Majha

Ashish Shelar UNCUT PC :  संजय राऊतांना भाजपकडून आंबेडकरांवरची 2 पुस्तकं भेट देण्यात आली आहे.  आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न करण्यात आहे.  भाजप नेते आशिष शेलार यांचा आरोप आहे.  आंबेडकरांचा महाराष्ट्रात जन्म झाल्याचा संजय राऊतांकडून उल्लेख केला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola