BCCI च्या खजिनदार पदासाठी Ashish Shelar अर्ज भरणार असल्याची शक्यता
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणातही उतरण्याची शक्यता आहे. बीसीसीआय़च्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी आज आणि उद्या अर्ज भरता येणार आहे. येत्या 18 ऑक्टोबरला बीसीसीआयची निव़डणूक आशिष शेलारांनी अर्ज भरल्यास खजिनदारपदासाठी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात, तर सौरव गांगुली आयसीसीच्या चेअरमनपदी विचार केला जाणार आहे. जय शाह सरचिटणीसपदी तर राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी नेमणूक केली जाण्याची शक्यता.