Ashish Shelar On Vedanta Foxconn Project : फॉक्सकॉन प्रकरणी मविआने काय केलं?याची चौकशी करा
फॉक्सकॉन प्रकल्पासोबतच रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तर दुसरीकडे या फॉक्सकॉन वादानंतर आदित्य ठाकरेंनी केलेल्या नव्या आरोपांना उदय सामंत उद्या उत्तर देणार आहेत... अडीच वर्षात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादीच उद्या जाहीर करणार असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलाय... तर तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित महाविकास आघाडीने या प्रकल्पासाठी काय केलं याची चौकशी करा अशी मागणी केलीय...