Vedanta Foxconn प्रकल्पासाठी ढोलेराची साईट अयोग्य होती, नवी माहिती आली समोर - ABP Majha

Continues below advertisement

गुजरातमधील 'ढोलेरा'ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य आहे तर तळेगावची साईट योग्य असल्याचं  फॉक्सकॉन-वेदांताचा अहवालात नमूद केलंय..सेमी कंडक्शन धोरणामुळे गुजरातला पसंती मिळाल्याचीही नवी माहिती समोर आलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram