Ashish Shelar : आशिष शेलार यांनी केली मुख्यमंत्र्यांवर टीका, उद्धव ठाकरेंनी योगींची ट्युशन लावावी
abp majha web team
Updated at:
28 Apr 2022 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'कुठलीही समस्या आल्यावर दिल्लीकडे बोट न दाखवता काम करणारे मुख्यमंत्री म्हणजे योगी आहेत' असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं.