Ashish Shelar On MVA : मविआ सरकारमध्ये आमच्यावर पोलिसांची पाळत होती, शेलारांचा आरोप
Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर २४ तास पोलिसांची, त्यांच्या खबरींची पाळत होती असा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत शेलार यांनी हा आरोप केला.
Continues below advertisement