Nasim Khan Loksabha : वर्षा गायकवाड यांना उमेदवारी, नसीम खान मात्र नाराज ABP Majha
सलमान शेख
Updated at:
26 Apr 2024 07:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे आपली नाराजी कळवलीय, उत्तर मध्य मुंबईत प्रचार करायचा की नाही याचा निर्णय घेणार आहे. असं वक्तव्य नसीम खान यांनी केलं.