Ashish Shelar Meets Raj Thackeray : भाजप नेत्यांच्या 'राज' भेटी सुरुच, आज आशिष शेलारांनी घेतली भेट

भाजप नेते आशिष शेलार-राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. दोन दिवसात राज ठाकरे यांना भेटणारे ते तिसरे भाजप नेते आहेत. राज ठाकरेंच्या भेटीला अनेक भाजपनेते येऊन गेले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola