Kolhapur : कोल्हापुरकरांचा नादच खुळा! डॉल्बीच्या जल्लोषात बाप्पां जोरदार स्वागत
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 09:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरातल्या राजारामपुरीत बाप्पाची आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्यानं नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. डॉल्बीच्या जल्लोषात आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता.