Ashish Shelar letter to Uddhav Thackeray :...मग आम्ही तुमच्या पक्षाला पेंग्विनसेना म्हणायचं का?

 बातमी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय...आपण आमच्या कमळाला हिणवायला "बाई" म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता "पेग्विन सेना" म्हणायचे का? असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केलाय.. कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत असा इशारा द्यायला आशिष शेलार विसरले नाहीत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola