भाजप प्रदेशाध्यक्ष बदलांच्या चर्चांना अर्थ नाही, आम्ही सगळेच संघटनेचं काम करतो : Ashish Shelar
अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त बैठकीबाबत आशिष शेलारांनी भाष्य टाळलं. केवळ केंद्रीय नेतृत्वातच्या बोलावण्यामुळे भेटीगाठी होत असल्याचे शेलार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Ashish Shelar ABP Majha ABP Majha Video