Ashish Shelar on Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना करावं

Continues below advertisement

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीत अनेकांची प्ररिष्ठा पणाला लागलीय. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची आणि चिन्हबदलानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र, सेनेतल्या दोन्ही गटांसोबतच ही परिक्षा भाजपचीही असणार आहे. आज दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram