Professor GN Saibaba acquitted : प्राध्यापक साई बाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
जी.एन. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठानं आज हा निकाल दिलाय. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती आता रद्द करण्यात आलीय.