Ashish Shelar on Jalyukt Shivar : अहंकार आणि राजकीय द्वेषापोटी जलयुक्त शिवारची चौकशी : आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र साेडलं आहे. अहंकार आणि राजकीय  द्वेषापोटी जलयुक्त शिवार प्रकरणी चौकशी केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही आशिष शेलार यांनी या वेळी टीका केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola