Ashish Deshmukh On Nana Patole : आशिष देशमुखांनी पटोलेंबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवणार?

Continues below advertisement

आशिष देशमुखांना नाना पटोलेंबाबत केलेलं वक्तव्य भोवण्याची शक्यता. आज काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक. पटोलेंना मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला एक खोका मिळत असल्याचं देशमुखांनी केलं होतं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram