Ashish Deshmukh on Nana Patole : नाना पटोले 16 एप्रिलपर्यंत गुवाहाटीत असतील, आशिष देशमुखांचे आरोप
Continues below advertisement
Ashish Deshmukh on Nana Patole : नाना पटोले 16 एप्रिलपर्यंत गुवाहाटीत असतील, आशिष देशमुखांचे आरोप
आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पटोले लवकरच गुवाहाटीला असतील त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला १ खोका दिला जातो असा खळबळजनक आरोप आशिष देशमुख यांनी केलाय. त्यांच्या या आरोपानंतर साहजिकच राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
Continues below advertisement