Arvind Kejriwal On Currency Special Report : केजरीवाल म्हणतात नोटांवर लक्ष्मी,गणपतीचा फोटो लावा?
गुजरात निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळत नवी मागणी केलीय. नोटांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केलीय... केजरीवालांच्या वक्तव्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागलेत... आणि यामुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय.