
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल्यांच्या विरुद्ध याचिकाकर्त्याला झापलं,ठोठावला 50 हजार रुपयांचा दंड
Continues below advertisement
अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवा या मागणीसाठी दिल्लीच्या हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. केजरीवालांना हटवा म्हणणाऱ्या दोन याचिका फेटाळून लावल्यावर पुन्हा तिसरी याचिका दाखल केली गेली होती. त्यामुळं न्यायाधीशांनी संतप्त होऊन ताशेरे ओढत हा दंड ठोठावला..बघू या कोर्ट काय म्हणालं ते..
Continues below advertisement