Varun Sardesai:व्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्रकाश सुर्वेंचे पुत्र राज सुर्वे यांना अटक करा: वरूण सरदेसाई
abp majha web team
Updated at:
14 Mar 2023 03:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्रकाश सुर्वेंचे पुत्र राज सुर्वे यांना अटक करा असं वरूण सरदेसाईंचं म्हणणं आहे. राज प्रकाश सुर्वे यांनी व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह केलं होतं. अटक करायची असेल तर राज सुर्वे यांना अटक करा असं सरदेसाई म्हणाले आहेत.