Bhaskar Ambekar : जोपर्यंत खोतकर म्हणत नाहीत की मी गेलो, तोपर्यंत विश्वास ठेवू नये
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा, दिल्लीतल्या भेटीनंतर शिंदे गटाचा दावा तर अजूनही शिवसेनेतच, खोतकरांचं वक्तव्य. "जोपर्यंत खोतकर म्हणत नाहीत की मी गेलो, तोपर्यंत विश्वास ठेवू नये", असं भास्कर आंबेकर यांनी सांगितलं.