Arjun Khotkar on Eknath Shinde Camp : शिंदे गटात जाणार? अर्जुन खोतकरांनी स्पष्टच सांगितलं

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाला उंदीर म्हणून उपमा देणारे शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी घेतली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवेही उपस्थित. खोतकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola