Andheri East Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, अनिल परब यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
17 Oct 2022 06:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली. यावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. यासाठी त्यांनी भाजपचे आभार मानले.