Anil Parab : मंत्री अनिल परब यांनी राणेंच्या अटकेचे आदेश दिले? भाजपकडून सीबीआय चौकशीची मागणी

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेवरून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे अडचणीत येण्याची शक्यता आहे परब यांनी राणेंच्या अटकेचे आदेश दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram