Anil Deshmukh In Nagpur : अनिल देशमुख येत्या ११ फेब्रुवारीला  नागपूरला येणार, न्यायालयाकडून परवानगी

Continues below advertisement

अनिल देशमुख येत्या ११ फेब्रुवारीला  नागपूरला येणार आहेत. तुरुंगातून बाहेरपडल्यानंतर प्रथमच देशमुख 'होम ग्राऊंड'वर येणार आहेत.  नुकतीच न्यायालयाकडून
चार आठवड्यांकरता नागपूरला जाण्याची परवानगी मिळाली   आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram