Anil Deshmukh ON OBC : माझ्यासारखे अनेक ओबीसी समाजाचे मंत्री झालेत : अनिल देशमुख : ABP Majha
Continues below advertisement
देवेंद्र फडणवीस यांची माहिती अपूर्ण असावी, माझ्यासारखे अनेक ओबीसी समाजाचे मंत्री झाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रीया.
Continues below advertisement