Anil Deshmukh : अनिल देशमुख ऑर्थर रोड कारागृहात, जेल की बेल याचा फैसला

Anil Deshmukh :  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात  होणारेय. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुख सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. सत्र न्यायालयानं अनिल देशमुखांना जामीन नाकारला होता, त्याविरोधात अनिल देशमुखांची मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. त्यामुळे अनिल देशमुखांना जेल की बेल याचा फैसला आता मुंबई उच्च न्यायालयात होणारेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola