Anil Deshmukh जसलोक रुग्णालयात दाखल, कोर्टाकडून खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. हदय विकारानं त्रस्त असल्याने खाजगी रुग्णालयात उपचाराची परवानगी देशमुखांनी मागितली होती. त्यांना जसलोक रुग्णालयात अँजिओग्राफी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram