Varanasi Gyanvapi Case : शिवलिंगाचं कार्बन डेटिंग करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली
Continues below advertisement
ज्ञानवापी मशिदीतीली कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी कोर्टाने फेटाळलीय. हिंदू पक्षाने कार्बन डेटिंगची मागणी केली होती. आज वाराणसी जिल्हा न्यायालय हा निर्णय दिलाय.
Continues below advertisement