Anil Desai : 23 लाख कागदपत्र दिलेत, आयोगाने न्याय करणं अपेक्षित : अनिल देसाई
Continues below advertisement
जे प्रश्न उपस्थित केले गेले घटनेबाबत ते हास्यास्पद लोकप्रतिनिधी कायद्यातल्या नियमांचा अभ्यास करूनच घटना पक्षाची घटना असल्याशिवाय निवडणूक आयोग कुठल्या पक्षाला मान्यता देत नाही. संघटनात्मक निवडणुकांसाठी परवानगी हवी आहे हे निदर्शनास आणून दिले 23 तारीख फार जवळ येत चालली आहे.
Continues below advertisement