Anil Bonde on Controversial Songs : तेढ निर्माण करणारी गाणी वाजवल्यानं अमरावतीत दोघांना अटक

Continues below advertisement

ईदच्या दिवशी परतवाडा येथे तेढ निर्माण करणारे गाणं वारंवार वाजवल्याने पोलीसांनी 8 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराचा आम्ही विरोध करतोय पण काँग्रेस राष्ट्रवादी वाले जे यांना आर्थिक मदत करतात  त्यांची तोंडं का बंद आहेत ? उद्धव सेनेचं तोंडं का बंद आहे ? समाजातील सर्वांनी या हिंसाचा पाहिजे अशी माहिती भाजप खासदार डॉ अनिल बोंडे यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram