Shiv Sena Mashal Symbol Aurangabad : मशाल चिन्ह मिळाल्यानंतर औरंगाबादेत ठाकरे गटाचा जल्लोष
औरंगाबाद येथे शिवसेनेकडून क्रांती चौकामध्ये मशालीच पूजन केलं जातं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे पूजन केले जातेय आणि मशाल ही पेटवली जाणार आहे.